Posted on 01 Jan, 1970 05:30 am

Likes - 0 591


मंदार देवस्थळी घेऊन येत आहे काहीतरी नवीन…

नवीन वर्ष म्हंटल कि अनेक नवीन नवीन प्रयोग असेच अनेक बाबतीत नावीन्य पाहायला मिळत.मराठी चित्रपटसृष्टीतील मंदार देवस्थळी हे नाव तुम्हाला माहीतच असेल अनेक गाजलेल्या मराठी मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. आता त्यांची फुलपाखरू नावाची मालिका हि प्रचंड लोकप्रिय होत आहे.

२०१७ मधील गाजलेला चित्रपट कच्चा लिंबू चे निर्मिती देखील मंदार देवस्थळी यांनी केली आहे. आता ह्या वर्षी देखील मंदार काहीतरी नवीन घेऊन येत असल्याची कुजबुज सर्वत्र सुरु आहे. “Hiiiii…tumachysathi kahitari changala gheun yayacha ajun ek prayatna…NAVE VARSHA NAVI SURAVAT…ya mahinyat tumachyasathi…wait for the next post…wish you all a very happy ,healthy new year….love you all